
नर्सिंग क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी उपलब्ध
मुंबईतील नामवंत हॉस्पीटल मध्ये नोकरी करण्यासाठी ANM किंवा GNM उत्तीर्ण उमेदवार हवे आहेत. पात्र उमेदवारांना मुंबईतील नामवंत हॉस्पीटल मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. तुमचा बायोडेटा खालील नंबरवर पाठवावा.
मोबाइल: 9867825153






