
War Against Corona
Historic incident. . .Once again India proved that we all are one. . .
मुंबई: आपण सर्वांनी मिळून जो घंटानाद आणि टाळ्या वाजवल्या त्या बद्दल धन्यवाद.
संपूर्ण जगाने पाहिले… भारतीय लोक आणि त्यांची एकजूट.
आज मुंबई पासून दिल्ली पर्यंत, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि नागपूर पासून कोलकाता पर्यंत …. मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक सगळीकडेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्याचे टाळ्या आणि घंटानाद करून आभार मानले. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देवून वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. या ऐतहासिक क्षणांनी खरंच मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोरोना विषयीचे भीतीदायक नकारात्मक वातावरण अगदी सकारात्मक ऊर्जेत निर्माण झालेली पाहायला मिळाले. . . लोकांत विश्वास निर्माण करण्याचा काम या टाळ्यांनी आणि घंटानाद ने केले आहे.






