

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पूर्व परीक्षेचं वेळापत्रक कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आले आहे. याआधी ही परीक्षा 5 एप्रिल रोजी होणार होती परंतु आता मात्र नवीन वेळापत्रकाप्रमाणे MPSC ची पूर्व परीक्षा 26 एप्रिलला होणार आहे.
The state government has decided to postpone its Maharashtra Public Service Commission examinations in the wake of COVID 19. examinations will now be held on 26th April 2020.






