
मुंबई – येथील वांद्रे गर्दी प्रकरणी विनय दुबेला अटक करण्यात आली होतीच.
आता न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
करोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे.
अशात मंगळवारी मुंबईतील वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारो मजूर गावी जाण्यासाठी जमले होते.
उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे याने यासंदर्भातलं आवाहन केलं होतं.
त्यामुळे विनय दुबेला अटक करण्यात आली होती.
आता न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.






