
राज्यात आतापर्यंत साडेतीन लाख चाचण्या झाल्या
राज्यात ३३ हजार ७८६ पॉझिटीव्ह रुग्ण
राज्यात १ हजार ५७७ मृत्यू झाले
मे अखेरीस १४ हजार बेड्स उपलब्ध होतील
राज्यात पुन्हा एकदा रक्त पुरवठ्याची गरज
रक्तदात्यांनी पुढे येण्याचं आवाहन
पावसाळ्यात आणखी खबरदारी घ्यावी लागेल
ग्रामीण भागात कोरोनाविरुद्ध प्रभावी लढाई
राज्याने आतापर्यंत ४८१ ट्रेनमधून ६ ते ७ लाख मजुरांना आपल्या घरी पाठवलं
दररोज ८० ट्रेनची मागणी, पण प्रत्यक्षात ४० ट्रेनचं मिळतात
एसटीद्वारे ३ लाख ८० हजार मजुरांना घरी पाठवलं
रेल्वे प्रवासासाठी ८५ कोटी तर एसटी प्रवासासाठी आतापर्यंत ७५ कोटी खर्च केला
पुढच्या १५ दिवसात आपल्या देशाचं खरं चित्र समोर येईल
मनोरंजन सृष्टीला चित्रीकरणाची परवानगी देण्याचा विचार
शेतक-यांना बांधावरच बि-बियाणे देण्याचा प्रयत्न
राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करतंय
कुणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये
सर्वांची जबाबदारी घेण्यास महाराष्ट्र सरकार सक्षम
३१ मे नंतर लॉकडाऊन संपणार की नाही, हे कालांतराने कळेल
लॉकडाऊन हा शब्द वापरणं बंद करा, हळू हळू सर्व व्यवहार सुरू होतील






