
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) अंतर्गत सहाय्यक निबंधक, सुरक्षा अधिकारी पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक निबंधक, सुरक्षा अधिकारी
- पद संख्या – 22 जागा
- अर्ज पध्दती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in

IGNOU कर्मचारी बाल विकास संस्था अंतर्गत शैक्षणिक सल्लागार पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2020 आहे.
- पदाचे नाव – शैक्षणिक सल्लागार
- पद संख्या – 2 जागा
- अर्ज पध्दती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – directorsoss@ignou.ac.in with cc to bscanh@ignou.ac.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in







