
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत डी. एन. बी. टीचर ग्रेड – I, डी. एन. बी. टीचर ग्रेड – II पदांच्या एकूण 172 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2020 आहे.
- पदाचे नाव – डी. एन. बी. टीचर ग्रेड – I, डी. एन. बी. टीचर ग्रेड – II
- पद संख्या – 172 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 डिसेंबर 2020 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2020 आहे.
- नोकरीचे ठिकाण – मुंबई
- अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

- पदाचे नाव – ECG तंत्रज्ञ
- पद संख्या – 3 जागा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 डिसेंबर 2020 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2020 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – रा. ए. स्मारक रुग्णालय, (आवक जावक विभाग), सेठ गो. सु. वै. महाविद्यालय इमारत, तळमजला, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई – 400012
- नोकरीचे ठिकाण – मुंबई
- अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in







