
केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 & 26 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – शिक्षक
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – केंद्रीय विद्यालय अहमदनगर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2021 आहे.
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा तारीख – 25 & 26 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार) आहे.
रिक्त पदांचा तपशील – Kendriya Vidyalaya Ahmednagar Vacancies 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी….






