
ॲड.सुनील देशमुख यांनी केली बुलडाणा भाजपा तालुक्याची जम्बो कार्यकारणी जाहीर.
बुलडाणा :- भारतीय जनता पार्टी बुलडाणा तालुक्याची कार्यकारणी माजी मंत्री आ.संजय कुटे,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.आकाश फुंडकर, यांच्या मार्गदर्शनात १४ फेब्रुवारी २०२१ रोजी चिखली विधानसभेच्या आ.श्वेताताई महाले, बुलडाणा विधानसभेचे माजी मा.आ.विजयराज शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.योगेंद्र गोडे,जिल्हाउपाध्यक्ष श्री.देविदास जाधव,दीपक वारे,प्रकाश पडोळ,तेजराव धंदर,सखाराम नरोटे,मोहन पवार, तालुकाध्यक्ष ॲड.सुनील हासनराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मर्दडी माता मंदिर,दुधा येथे भारतीय जनता पार्टी व सालिग्नं असलेल्या युवा मोर्च्या,विद्यार्थी आघाडी,महिला मोर्च्या,ओ.बी.सी मोर्चा,किसान मोर्चा,सोशल मिडिया,वैद्यकीय आघाडी,व्यापारी आघाडी,अल्पसंख्यांक मोर्चा,भटक्या जाती जमाती मोर्चा,अनुसूचितजाती मोर्चा,आध्यात्मिक आघाडी,सहकार आघाडी,शिक्षक आघाडी,माजी सैनिक आघाडी यांच्या तालुका अध्यक्षांची घोषणा करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

१४ फेब्रुवारी २०२१ रोजी वरील मान्यवरांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत तालुक्यात आगामी काळात सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मर्दडी येथील माता मंदिरात कार्यकारणी निवडीची प्रक्रिया पारपाडत ॲड.सुनील हासनराव देशमुख यांनी यावेळी खालील पदाधिकाऱ्यांची निवड घोषित केली.
बुलडाणा भाजपा तालुका उपाध्यक्ष : सुरेश चौधरी,गणेश राजपूत,भगवान एकडे,जितेंद्र तायडे,देवेंद्र पायघन,विष्णु वाघ,राजू चांदा,गजानन जाधव,अनिल नरोटे,संदीप सोनुने,पुरषोत्तम भोंडे,कुलदीप पवार.
तालुका सरचिटणीस :- अर्जुन दांडगे,ज्ञानेश्वर राजपूत,डॉ.राजेश्वर उबरहंडे,ॲड.दशरथसिंग राजपूत.जितेंद्र जैन. तालुका चिटणीस :- रेहान संजरी,श्रीकृष्णा इंगळे,विनोद नरोटे,गणेश निकम,कैलास उबाळे,समाधान आघाव,दिनेश गवते,अरुण भोंडे,बबन सुसर,सिद्धेश्वर लडके,राहुल शेळके,गजानन देशमुख,प्रकाश दांडगे,सतीश देहाडराय,रमेश नरवाडे,बबनराव पाटील.

तालुका कोषाध्यक्ष :- किरण सरोदे, तालुका प्रसिद्धी प्रमुख :- संजय देशमुख,
कायम निमंत्रित सदस्य :- किसनराव मांडवगडे,कल्याण कानडजे,शाम शिमर,शरद देशमुख,शुभाष देवकर.धाड भाजपा शहर अध्यक्ष :- विशाल विसपुते, युवा मोर्चा अध्यक्ष :- योगेश राजपूत, तालुका ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष :- अनिल जाधव, सोशल मिडिया अध्यक्ष :- गणेश पांडे, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष :- डॉ.विजय दादाराव काटोले, व्यापारी आघाडी अध्यक्ष :- किरण धंदर, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष :- सोहेल सौदागर, भटक्या जाती जमाती मोर्चा अध्यक्ष :- ज्ञानेश्वर मांजरे, सहकार आघाडी अध्यक्ष :- प्रदीप गायकवाड, शिक्षक आघाडी अध्यक्ष :- औचितराव तायडे, तर माजी सैनिक आघाडी अध्यक्ष पदी सिद्धेश्वर चव्हाण यांची निवड करण्यात अली असून. कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जि. प. सर्कल व पं. स. गण प्रमुख म्हणून देखील जवाबदारी देण्यात आलेली आहे. मासरूळ जि. प. सर्कल प्रमुख :- दिगांबर राजगुरे, धाड जि. प. सर्कल प्रमुख :- किरण सरोदे, रायपुर जि. प. सर्कल प्रमुख:- संदीप उगले, साखळी जि. प. सर्कल प्रमुख:- मोहन पवार, देऊळघाट जि. प. सर्कल प्रमुख:- प्रमोद किटे, मासरूळ पं. स. गण प्रमुख:- अनिल उबाळे, गुम्मी पंचायत समिती गण प्रमुख:- रवी धनावत, धाड पं. स. गण प्रमुख:- समाधान मुरकुटे, चांडोळ पं. स. गण प्रमुख:- राजू चांदा, रायपुर पं. स. गण प्रमुख:- केशव तरमळे, रुईखेड पं. स. गण प्रमुख:- दत्ता शेवाळे, साखळी पं. स. गण प्रमुख:- सचिन लवंगे, दहिद बुद्रुक पं. स. गण प्रमुख:- अरुण चव्हाण, देऊळघाट पं. स. गण प्रमुख:- गजानन देशमुख, सागवन पं. स. गण प्रमुख :- ॲड.दशरथ सिंग राजपूत, भाजपा तालुका कार्यकाणी सदस्य :- दिगंबर वाघ,विनोद चव्हाण,कैलास सोनुने,नारायण खैरे,राजू सोनुने,गणेश साखरे,भुजंग खडके,रामेश्वर शेवाळे,दिलीप सिरसाट,शिवजी उबरहंडे,राजेंद्र गजानन वाघ,बाबूराव वाघ,विष्णु माधवराव पाटोले,वसंत सोनुने,पंजाब बिलारी,दयाराम हानवते,शिवजी डोईफोडे,पंजाब शिमरे,नीलेश धंदर,भगवन पिपळे,इंद्रनाथ मांटे,अविनाश क्षीरसागर,सुरेश नरोट,रामधन कोल्हे,संतोष तबडे,चरणसिंग राजपूत,अमोल उबरहंडे,राजेश सनानसे,किसन बोराडे,तेजराव वाघ,आकाश संतोष आघाव,दीपक धनावत,प्रमोद वाघ,संदीप माणिकराव उबाळे,विनोद तायडे,तेजराव जाधव,संजय झुंबड,गणेश वाणी,सतीश नरोट,राजू वाघ,बबन दौलत जाधव,सुभाष कदम,सतीश तायडे,गजानन देशमुख,सुरेंद्र पांडव,भगवान वाघ,सचिन लवंगे,समाधान मुरकुटे,विनोद सोनुने,संजय हुडेकर,समाधान पडुळ,तोताराम कोरडे,गणेश बाळाभाऊ ताठे,कृष्णा भानुदास बोराडे,अनिल गायकवाड.
यावेळी ॲड.सुनील देशमुख यांनी सांगितले कि लवकरच सर्व मोर्चे व आघाड्याची कार्यकारणी देखील जाहीर करण्यात येणार असून येऊ घालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपा हा नंबर १ चा पक्ष म्हणून तालुक्यात समोर येईल.
तसेच येणाऱ्या निवडणुकात भाजपा तरुणांना मोठी संधी देखील देणार असून त्या द्रुष्टीने कामाला लागावे असेदेखील यावेळी ॲड.सुनील देशमुख यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील शेकडो तरुणांनी भारतीय जनता पक्षात चिखली विधानसभेच्या आ.सौ. श्वेताताई महाले पाटील, बुलडाणा विधानसभेचे मा.आ.श्री. विजयराजजी शिंदे, जिल्हासरचिटणीस श्री.योगेंद्रजी गोडे व भाजप तालुका अध्यक्ष आपला माणूस श्री. ॲड.सुनीलजी देशमुख यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केला.

पक्ष प्रवेश मासरूळ :- मा.श्रीरामभाऊ पवार, मा.दत्तात्रयभाऊ गुळवे पाटील,मा.सारंगधरभाऊ भगत, मा.कौतीकभाऊ गुळवे पाटील,मा.राजू अपार (शंभूराजे),मा.कृष्णाभाऊ वाघ व सहकारी
गुम्मी :- मा.संदीपभाऊ उत्तमराव नरोटे (ग्रा.प.सदस्य), मा.पंडितभाऊ ज्ञानदेव नरोटे (पैलवान), मा.कौतिकभाऊ देवराव नरोटे, मा.संदीपभाऊ दांडगे, मा.योगेशभाऊ नरोटे, मा.गजाननभाऊ मोरे, मा.गजाननभाऊ नरोटे, मा.दिनकरभाऊ नरोटे व सहकारी कुंबेफळ :- मा.प्रकाशभाऊ बावस्कर व सहकारी.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते भाजपा बुलडाणा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डोमरूळ :- मा.श्री.प्रकाशदादा जानराव पडोळ, सरपंच सौ.गीताताई तुषार धंदर, उपसरपंच श्री.गणेशभाऊ नारायण तायडे, सौ.माधुरीताई विशाल धंदर, मा.सुनीलभाऊ रमेश उगले. सोयगाव / पांगारखेड :- सरपंच सौ.सरलाताई शिवानंद मांटे, उपसरपंच सौ.वैशालीताई श्रीराम पिपळे, सौ.उषाताई पंडित खरात, सौ.गीताताई राजाराम पिपळे, मा.पवनभाऊ मदन बुधवत, मा.भारतभाऊ उत्तम पानपाटील, मा.रामकृष्णभाऊ बाजीराव पिपळे. जामठी / शेकापूर :- मा.गुलाबभाऊ तुळशीराम तायडे, मा.जितेंद्रभाऊ तायडे.

धामणगांव :- मा.दीपकभाऊ दिगांबर सिनकर, सौ.मुक्ताताई काशिनाथ टाकसाळ. मढ :- मा.संजयभाऊ चांदा, मा.संजयभाऊ भोपळे, मा.प्रकाशाभाऊ गायकवाड, मा.युनूसभाई बागुल.
गुम्मी :- मा.पंडितभाऊ ज्ञानदेव नरोटे, मा.संदीपभाऊ उत्तमराव नरोटे, मा.सूर्यदेवभाऊ काकडे.

वरुड :- मा.अनिलभाऊ सैलुबा उबाळे.
म्हसला / बोदेगाव :- सरपंच सौ. सीमाताई गणेश भोंडे, उपसरपंच मा. अमोलभाऊ माणिकराव उबाळे, मा. पुरुषोत्तमभाऊ रामदास भोंडे, सौ. संगीताताई बाबुराव साबळे, मा. विष्णुभाऊ मानसराम तायडे, मा.विठ्ठलभाऊ बाबुराव दांडगे. दहिद बुद्रुक :- सरपंच मा. अर्जुनभाऊ शेषराव दांडगे, उपसरपंच सौ. कविताताई गणेश देवकर, मा. अमोलभाऊ आत्माराम देवकर, मा. निलेशभाऊ रमेश निकाळजे, मा.विनोदभाऊ गुलाब बरडे. भडगांव :- सरपंच सौ. सुहासिनीताई ज्ञानेश्वर साखरे, मा. महेंद्रभाऊ खडके, मा. गजाननभाऊ तायडे.

डोंगरखंडाळा :- सरपंच मा. बबनभाऊ तुलाराम गाडगे, मा. वसंतभाऊ दासू चव्हाण, सौ. अनिताताई गजानन चव्हाण, सौ. नीलिमाताई लक्ष्मण सावळे, सौ. स्वातीताई शिवाजी सावळे, सौ. साधनाताई गजानन सावळे, सौ. भारतीताई ज्ञानेश्वर कुसळकर, मा.गणेशभाऊ पवार धाड :- मा. किरणभाऊ सरोदे, मा.धनंजयभाऊ गुजर, मा. संजयभाऊ बोराडे, मा. चंद्रकलाताई आघाव, मा.टीकाभाऊ खान. सागवन :- मा.दशरथभाऊ राजपूत, मा.सारंगधरभाऊ सुरोशे, मा.प्रवीणभाऊ वाघलव्हाळे, मा.सुभाषभाऊ मिसाळ. खुपगाव :- उपसरपंच मा. श्रीकृष्णभाऊ उत्तमराव इंगळे. रायपूर :- सरपंच सौ. सिमाताई सुनील देशमाने, उपसरपंच मा.शेहजादभाई हकीम, सौ. सिराजबी जमील, सौ.समरीनबी सौदागर, मा. गजाननभाऊ अजबराव खिल्लारे, मा.आसीबभाई इकबाल सौदागर, सौ.कल्पनाताई निलेश राजपूत, मा.रमेशभाऊ पाटील, मा.हिवाळे साहेब, मा. शमीमभाई सौदागर.







