
पंजाब नॅशनल बँक अंतर्गत शिपाई पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2021 आहे.
- पदाचे नाव – शिपाई
- पद संख्या – 16 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass
- वयोमर्यादा – 18 ते 24 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन (Offline Application Forms)
- जिल्हे – कोल्हापूर, सोलापूर, लातूर, सांगली, सातारा, उत्तर गोवा, दक्षिण गोवा
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मंडळ प्रमुख, पंजाब नशनल बँक, मंडळ कार्यालय : कोल्हापूर, 917/ 20-20-ए, पहिला मजला, ओबीसी टाॅवर, वैशाली हॉटेल समोर, एफ. सी. रोड, पुणे महाराष्ट्र – 411004
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.pnbindia.in
रिक्त पदांचा तपशील – Punjab National Bank Vacancies 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.






