

सारस्वत बँक येथे कनिष्ठ अधिकारी पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 27 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी
- पद संख्या – 150 जागा
- शैक्षणिक पात्रता – Graduation
- वयोमर्यादा – 27 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021 आहे
- अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com
रिक्त पदांचा तपशील – Saraswat Bank Vacancies 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.






