आयकर विभाग अंतर्गत “आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड II, मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.
विभागाचे नाव
आयकर विभाग
पदाचे नाव
आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड II, मल्टी टास्किंग स्टाफ
पद संख्या
14 पदे
अर्ज पद्धती
ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता
आयकर उपायुक्त (मुख्यालय-कर्मचारी), कक्ष क्रमांक 378A, सीआर बिल्डिंग, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली -110002