मुंबईला 1.5 लाख कोविशिल्ड लस प्राप्त झाले असून उद्यापासून सर्व केंद्रांवर कार्यान्वित होतील- इक्बाल सिंह चहल

आज मुंबईला 1.5 लाख कोविशिल्ड लस प्राप्त झाले असून उद्यापासून सर्व केंद्रांवर कार्यान्वित होतील अशी माहिती बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.