
SBI Recruitment 2021 – State Bank of India has declared the recruitment notification for the 5000+ (Maharashtra-640, Goa-10) vacancies. Interested and eligible candidates can apply before the 17th of May 2021. Further details are as follows:-
SBI Recruitment 2021 – Job Vacancies : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत “कनिष्ठ सहकारी“ पदांच्या एकूण 5000+ (Maharashtra-640, Goa-10) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे.
- पदाचे नाव– कनिष्ठ सहकारी (Junior Associate)
- पद संख्या – 5000+ जागा (Maharashtra-640, Goa-10)
- शैक्षणिक पात्रता –Graduation in any discipline
- वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे (20 TO 28 Years)
- फीस –
- General/ OBC/ EWS – Rs 750/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (Online)
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 एप्रिल 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – sbi.co.in







