Job : आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत विविध पदांची भरती

  • पदाचे नाव – कार्यक्रम अधिकारी, संनियंत्रण आणि मूल्यमापन अधिकारी, सांख्यिकी अन्वेषक
  • पद संख्या – 3 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS/ BAMS/ BHMS/ M.Sc/ B.Sc/ B.Com (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक – मानसिक आरोग्य कक्ष, आरोग्य सेवा आयुक्तालय, 7 वा मजला, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवर, सी. एस. टी. मुंबई – 400001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2021

Commissionerate of Health Services Vacancy 2021 Details

Commissionerate of Health Services Bharti 2021

Online link :

This is the Important Job Update :
https://arogya.maharashtra.gov.in

सौजन्य; Govrn nokri