मुंबई: सत्तेत आल्यानंतर अनेक दिवसांचा काळ लोटल्यानंतर अखेर महाराष्ट्रविकासआघाडी सरकारचा पहिला आणि बराच काळ लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार आज म्हणजेच सोमवारी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांना शपथ देतील. विरोधकांची टीका आणि लांबलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर निकाली निघण्याची वेळ समीप आली आहे. मंत्रिमंडळाच्या या विस्तारामध्ये शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेतील. ज्यामध्ये १०...
29-Dec-2019दैनिक राशिभविष्य मेषलोकांमध्ये मतभेद आणि अनोळखी लोकांचा विरोध आपणास अस्वस्थ करू शकते. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. वृषभवेळेकडे लक्ष ठेवा. कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात मानसिक ताण होण्याची शक्यता आहे. आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य...
नवी दिल्ली: सुमारे १ कोटी जीएसटी नोंदणीधारकांनी दिलेल्या वेळेत जीएसटी परतावे भरलेले नाहीत. नव्या नियमानुसार आता या नोंदणीधारकांना नोटीस बजावण्यात येईल. जे या नोटीशीकडे दुर्लक्ष करतील, त्यांच्या संपत्ती आणि बँक अकाउंटवर टाच आणली जाऊ शकते. अंतिम रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी तीन दिवस प्रक्रियेची सुरुवात करण्यास प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांना सांगण्यात आले आहे. दर महिन्याची २० तारीख ही...
मुंबई: राज्यातील सुमारे आठ हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात आली असून, त्यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. कारण, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांविरोधात सेवा समाप्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  नियमानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण परिषदेने निश्चित केल्याप्रमाणे...
मुंबई: मुंबई : काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज पक्षाच्यावतीने मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी इथल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली. 'भारत बचाओ - संविधान बचाओ' या नावाने ही रॅली काढण्यात आली. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली ही भव्य रॅली काढण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी...
मुंबई: बॉलिवूड, टीव्ही आणि वेब सीरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा तरुण अभिनेता कुशल पंजाबी (३७ वर्ष) यानं गुरुवारी आत्महत्या केली. मानसिक त्रासातून त्यानं आत्महत्या केल्याची बाब पुढं आलीय. वांद्र्यातील राहत्या घरीच गळफास घेऊन त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेली सुसाइड नोटदेखील पोलिसांना सापडलीय. कुशलच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करण्यात येतंय. 
मुंबई: ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झालं. वयाच्या ६९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील आठवड्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अधिक तपासणीसाठी त्यांना माहीम येथील रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. सबनीस यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे, त्यानंतर आज म्हणजेच शनिवारी...
मुंबई: मुंबईतील साकिनाका येथे शुक्रवारी लागलेल्या आगीत दोघांचा  होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण बेपत्ता आहे.. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तब्बल ६ तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. घाटकोपरच्या वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला.  सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही आग भडकली. ज्यानंतर लगेचच या भागातील...
श्री कुंभाजाई को ऑ क्रे सोसायटीचा चा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा दिमाखात साजरा मुंबई: कोकणचा माणूस कष्टाळू आणि स्वाभिमानी आहे.त्यांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटविला असला तरी त्यांना सहकार क्षेत्रात दमदार कामगिरी करता आलेली नाही.पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराच्या जाळयाने त्या भागाचा विकास झाला आणि तरूणांच्या हातांना काम मिळाले. कोकणचा सर्वांगीण विकासही सहकाराच्या माध्यमातून शक्य आहे,...
नवी दिल्ली: ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवरून काही दिवसांपूर्वी वाद रंगला होता. झरीनने मेरी कोम हिच्या विरोधात ट्रायलची मागणी करून खळबळ उडवून दिली होती. मेरी कोमने सांगितलं होतं की बॉक्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएफआय) धोरणाचं आपण पालन करू. बीएफआयने शेवटी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. या वादाची पार्श्वभूमी अशी की बीएफआय अध्यक्ष अजय सिंह यांनी एका कार्यक्रमात जाहीर केलं होतं की मेरी...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या