मुंबई : मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे यांनी आज विधानमंडळाच्या प्रांगणात एंडोस्कोपी ऑन व्हील्स म्हणजेच फिरत्या पोटविकार केंद्राचे उद्घाटन केले. श्री अमित मायदेव यांच्या संकल्पनेतली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब व गरजू रुग्णांना पोटविकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल असे त्यांनी सांगितले. या केंद्रात अद्ययावत सोयी सुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर आहे तसेच व्हॅनमधील २ तज्ज्ञ डॉक्टर...
नवी मुंबई: नवी मुंबईतील नेरुळ-जुईनगर विभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ येथील मनपा विभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक व नागरिक उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी छायाचित्रांसहित नागरी समस्यांचा पाढाच विभाग अधिकारी संजय तायडे यांच्यासमोर वाचला. यावेळी विभाग अधिकाऱ्यांविरोधात "या अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोकं...
मुंबई: मुंबई महापालिकेचे दवाखाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहण्याकरिता मुंबई स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव प्रारित करण्यात आला. महापालिकेत आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुंबईतील कुलाबा म्युनिसिपल दवाखाना, बी वॉर्डातील वालपाखाडी दवाखाना, डी विभागातील बाने कंपाऊंड दवाखाना, भायखळ्यातील साऊटर स्ट्रीट दवाखाना, रावळी कॅम्प, वडाळा दवाखाना, बीडीडी चाळ दवाखाना, कलिना दवाखाना, ओल्ड खार...
पंढरपूर: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात १ जानेवारीपासून भाविकांना मोबाईल नेण्यास बंदीचा वादग्रस्त निर्णय भाजपच्या मंदिर समितीने आजच्या बैठकीत घेत पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले असून भाविकांच्या रेट्यानंतर मंदिरात मोबाईल नेण्यास यापूर्वी शासनाने परवानगी दिली होती. आता पुन्हा समितीने आज हा निर्णय घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.मोबाईल ही भाविकांची गरज असल्याने वयस्कर भाविक आपल्यासोबत मोबाईल ठेवत असतात. मंदिर...
कर्नाटक: कर्नाटकमधील विधानसभेच्या १५ जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. १५ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या असून ६ जागेवर भाजपने आघाडी घेतली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसला केवळ दोन जागेवर आघाडी मिळाली असून काँग्रेसने पराभव मान्य केला आहे. कर्नाटकात एकूण २२३ जागा आहेत. भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११२ आमदारांची गरज...
मुंबई : महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवेदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात...
हैदराबाद: भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिज संघावर ६ गडी राखून सहज मात केली आहे. कर्णधार विराट कोहलीची नाबाद ९४ धावांची खणखणीत खेळी आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विंडीजचे २०८ धावांचे मोठे आव्हान १८.४ षटकांत सहज पार केले. भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात २०९ धावा करत विजय साकारला व मालिकत १-० अशी...
हैदराबाद: गेल्या आठवड्यात हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करून चौघांनी त्यांची हत्या केली होती. देशभरातून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत होता. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरत होती. यादम्यान आरोपींना पोलिस तपासासाठी वाहनातून घेऊन जात असताना, पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिकार केला...
सिंधुदुर्ग: कल्याण परिसरातील पर्यटकांचा ग्रुप देवबाग येथे आला होता. आज दुपारी नौकाविहार करत असतानाच साडेबारा वाजताच्या सुमारास ही पर्यटक नौका सोसाट्याचा वाऱ्यामुळे एका बाजूला कलंडली आणि नौकेतील ९ पर्यटक खाडीपात्रात पडले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक मच्छिमारांनी प्रसंगावधान दाखवत धाव घेतली व पाण्यात बुडालेल्या सर्व पर्यटकांना बाहेर काढले. या सर्वांना तातडीने मालवणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले....
Urgently Required . Interns, Assistants, Junior Advocates/Lawyers for the Reputed Law Firm in Navi-Mumbai./Mumbai/Thane Area. Freshers/Experienced Walk- in on Saturday and Sunday (7,8th December 2019) Time:- 02.00pm to 05.00pm Address:- HAWARE FANTASIA BUSINESS PARK, Plot No. 47, Second Floor, S-43, Nano- Wing, Sector-30A, VASHI, NAVI-MUMBAI.400703....

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या