जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांची उपस्थिती मुंबई : मुंबईतील वाय. बी. सेंटर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा नाट्याबद्दल सांगितले. सुरुवातीला सर्व कार्यकर्त्यांची माफी मागितली कारण कोणालाही न सांगता राजीनामा दिला. कुटुंबातील कोणालाही न सांगता राजीनामा दिला, राजीनाम्याचा विचार अनेक दिवसांपासून होती....
Konkan Railway Corporation Ltd Recruitment 2019 : KRCL Bharti 2019 : Konkan Railway Corporation Limited has been published an official notification for 135 apprentice trainee Posts. Eligible and interested candidates can be register online and submit application for KRCL Bharti 2019 on or before 30th Nov 2019. Total Posts : 135 Trade...
मुंबई: आमदारकीचा राजीनामा नाट्यानंतर अज्ञातवासात गेलेले राष्ट्रवादीचे अजित पवार आज प्रकट झाले. मुंबईत शरद पवार आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर बैठक घेऊन झाल्यानंतर अजित पवार राजीनामा बद्द्ल 3.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन कारण स्पष्ट करणार आहेत. आज शरद पवारांनी बैठक कौटुंबिक होती, राजकीय नव्हती असे स्पष्ट केले. राजीनामा बद्द्ल अजित पवार स्वतः सांगतील असे पवार म्हणाले.
मुंबई: भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज ९०वा वाढदिवस! युवा प्रगती आणि प्रगती फौंडेशनच्या वतीने गानसम्राज्ञी लतादीदी यांना 90 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. https://youtu.be/3-wL5JUKI3o Source: ABP News... Memories of Latadidi
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण न्यूयॉर्क: राष्ट्राला नवी शक्ती आणि नवी दिशा देण्याचे काम करावे लागणार आहे. सव्वाशे वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद यांनी विश्व धर्म संसदेत जगाला एक संदेश दिला होता. सद्भावना आणि शांती हा तो संदेश होता. भारताकडून जगाला आजही हाच संदेश आहे. जर जगभरातील देश दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून वेगवेगळी झाली तर ते संयुक्त राष्ट्राच्या सिद्धांतावर...
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांच्या तडफा तडफी राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या आमदारकीचा राजीनामा बद्दल कारण सांगितले. पवारांनी पत्रकार परिषदेत सुरुवातीला ईडी च्या कार्यालयात न जाण्याच्या निर्णयाबाबत सांगितले. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी ईडी कार्यालयात न जाण्याची...
मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीनं शरद पवारांसह ७० नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बँकेशी काहीही संबंध नसताना गुन्हा दाखल झाल्यानं पवार यांनी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही संघर्षाचा पवित्रा घेतला होता. राज्यभरात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला होता. कायदा-सुव्यवस्थेचा...
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात पूरग्रस्तांच्या दौऱ्यावर गेलेले असतानाच अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केल्याचं सांगण्यात येतं. शरद पवार यांच्याशी चर्चा न करताच अजित पवार यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तसेच पक्षातील कोणत्याही नेत्याला त्यांनी राजीनाम्याची पूर्वसूचना दिली नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं. शिवाय...
भाजपा 144, शिवसेना 126, मित्रपक्ष 18 आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री नवी दिल्ली: सलग आठ तासापेक्षा जास्त वेळ झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत युतीचा फॉर्म्युला ठरलं असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळते. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची बैठक सुरु असून युतीबाबत सूत्र ठरविण्यात आले आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी...
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शेंडूग फाटा अगोदर कमानी बोर्ड बसविण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून कळंबोली सर्कल-उरण बायपास रोड- टी पॉइंट- पळस्पे फाटा-कोनगाव-कोन पूल- शेडूंग- चौकफाटा- खालपूर व पुन्हा एक्सप्रेस वे असा पर्यायी मार्ग प्रवाशांना देण्यात आला आहे. तसेच...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या