https://youtu.be/3bEqkOTJ9eA Source : HT Media
https://youtu.be/QuSIKilAG6o Source: HT Media
BENGALURU: India captain Virat Kohli's bold move to bat first boomeranged on his team as Quinton de Kock (79 not out) spearheaded South Africa's chase for a series-levelling nine-wicket win in the third T20 International on Sunday. To everyone's surprise, Kohli opted to bat after the coin landed in his favour on one of the smallest grounds,...
साताऱ्यात राष्ट्रवादीचे जोरदार शक्ती प्रदर्शन सातारा : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी साताऱ्यात विराट सभा घेऊन उदयनराजे यांच्या साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पवारांनी आधी साताऱ्यात जोरदार रॅली काढली. त्यानंतर पार पडलेल्या सभेत बोलताना पवार यांनी उदयनराजे भोसले आणि...
मुंबई : भाजप-शिवसेना युतीवर भाष्य करणे टाळत, 'राज्यात पूर्ण बहुमताने पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार', असे सांगत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीचे आज मुंबईतून रणशिंग फुकले. आश्चर्य म्हणजे भाजपा- शिवसेना युतीचा उल्लेख त्यांनी टाळला. या बरोबरच 'देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे...
ह्यूस्टन: टेक्सास राज्याला बसलेल्या वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही, रविवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमासाठी आयोजकांनी कंबर कसली आहे. या सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, हा कार्यक्रम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ह्यूस्टनमधील एनआरजी फुटबॉल स्टेडियममध्ये ही सभा होत आहे. या सभेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित राहात आहेत....
In May this year, the University Grants Commission (UGC) had sent a notice to the University of Mumbai (MU) regarding detection and prevention of plagiarism manual. This letter was in response to a complaint sent by a PhD student of the varsity, citing the problems students are facing when it comes to writing and preserving their thesis...
मुंबई : भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून भाजपने दोन पावले पुढे येत शिवसेनेकडून मित्रपक्षांना द्यावयाच्या ९ जागा धरून त्यांना जवळपास १३० जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याचे कळते. शिवसेना नेतृत्व मात्र हा आकडा आणखी वाढावा यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाशी संपर्कात असल्याचे खात्रीलायक गोटातून कळते. त्याचवेळी, आज, रविवारी मुंबईत दाखल होणारे भाजप अध्यक्ष...
नवी दिल्ली: सध्या रणवीर सिंगचं नशीब फार जोरात सुरू आहे असे वाटते, त्याला कारणही तसंच आहे. रणवीर सिंगच्या 'गल्ली बॉय' या चित्रपटाची भारतातर्फे ऑस्कर साठी नामांकित करण्यात आले आहे. हा सिनेमा भारताकडून ९२व्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार आहे. 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटेगरीसाठी गली बॉयची भारताकडून निवड करण्यात आली आहे. 'गली बॉय' या सिनेमात रणवीर...
रशिया: ८६ किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात दीपकने स्वीत्झरलँडचा कुस्तीपटू स्टीफन रिचमूथला ८-२ अशा फरकाने पराभूत केले. दीपकच्या अंतिम फेरीतील प्रवेशामुळे भारताचे पदक निश्चित झाले आहे. अंतिम फेरीत दीपकचा सामना इराणचा ऑलिम्पिक विजेता  हसन यजदानी याच्याशी होणार आहे. अंतिम फेरी जिंकून दीपक पुनियाने सुवर्ण पदकाची कमाई केल्यास जागतिक कुस्ती स्पर्धेवर मोहोर उमटवणारा तो दुसरा पैलवान ठरेल....

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या