कॉर्पोरेट टॅक्स घटताच, शेअर बाजारात उसळी
गोवा: कंपनी करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोव्यातील पत्रकार परिषदेत दिली. कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर २२ टक्के करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे मंदावलेल्या अर्थ व्यवस्थेला सरकार मार्फत गती प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करत...
मुंबई : कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळं राज ठाकरे निवडणूक लढवण्यास राजी झाले असून मनसे राज्यात किमान १०० जागा लढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थात, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.भाजपकडून 'ईव्हीएम' मॅनेज होत असल्याची ठाम समजूत झालेल्या राज यांनी सुरुवातीपासूनच निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. अन्य विरोधी पक्षांनाही त्यांनी तसे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला...
मुंबई: विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाकडून युतीचा फॉर्म्युला ठरला असून, शिवसेनेला 126 जागांची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेनेकडूनही होकार मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे असे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांची भेट होणार असून त्या भेटीत युतीची घोषणा करण्यात येणार आहे.
चालू घडामोडी
शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो, त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनी राष्ट्रविरोधी वक्तव्य करणे हे दुर्दैव – पंतप्रधान नरेंद्र मोदी
काँग्रेस-राष्ट्रवादीवाले छत्रपतींना विसरले: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : एक महिना ४,२५० कि.मी. चा प्रवास करत मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेचा आज समारोप केला. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशकात दाखल झाले होते.
शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. विरोधक म्हणून त्यांनी आमच्यावर टीका करावी पण राष्ट्रहिताविरोधात वक्तव्य करणं दुर्दैवी आहे. शरद पवारांना शेजारी देश...
चालू घडामोडी
कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य श्री एम. के. वर्गीस यांचा मानपाडा पोलिस ठाण्याकडून सन्मान
डोंबिवली: लोकसभा निवडणूक 2019 च्या कल्याण लोकसभा मतदार संघातील निवडणूक शांततेत पार पाडावी याकरिता सी आर पी एफ चे एक अधिकारी व नव्वद कर्मचारी मानपाडा पोलिस ठाण्याला देण्यात आले होते. या सर्व कर्मचारी वर्गाची राहण्याची सोय मानपाडा पोलिस स्टेशनला शक्य नसल्याने त्यांची राहण्याची सोय कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांच्या गार्डीयन हायस्कूल नवनीत नगर, देसलेपाडा, डोंबिवली येथे करण्यात...
मुंबई: तिकडे आघाडीचं जुळलं असताना इकडे महायुतीचा तिढा काही सुटेना. त्यात दररोज भाजपा किंवा शिवसेनेचा एखादा नेता काहीतरी वक्तव्य करून युतीच्या संभ्रमात अधिकच भर टाकत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १४४ जागा दिल्या नाहीत तर, युती तुटू शकते, असं विधान करून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली....
मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भ, कोकण आणि गोवा येथील तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार सरी कोसळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा अंदाज आहे. गुरुवारी कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र येथे मुसळधार ते अती मुसळधार पावसाच्या सरींची...
Mohali: Virat Kohli scored a brilliant half century as India won the match by seven wickets. Rohit Sharma and Shikhar Dhawan were off to a flying start before Andile Phehlukwayo dismissed Rohit for 12. David Miller pulled off a stunner to dismiss Shikhar Dhawan for 40 off the bowling of Tabrez Shamsi and Bjorn Fortuin dismissed Rishabh Pant....
LIC India Recruitment 2019
LIC India Recruitment 2019 : Life Insurance Corporation of India has been published the official recruitment notification for 7449Assistant posts. Eligible and interested applicants may submit online applications to LIC India bharti 2019 on or before 1st Oct 2019.
Total Posts : 7449
Maharashtra : 802 Posts













