मुंबई: महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार येणार वाटत असतानाच आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आणि राजभवनात तातडीनं शपथविधीही झाला. या घडामोडींमुळं शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याचा प्रत्यय आला. राऊत यांनी अजित...
चालू घडामोडी
महाराष्ट्रात राजकीय भूकंप: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री तर अजित पवार उमुख्यमंत्री
रात्रीस खेळ चाले, शिवसेनेचा झाला गेम
मुंबई: कालरात्री पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नावाला सहमती असल्याचं सांगत असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने भाजपाशी हातमिळवणी करून रातोरात खेळ करून आज सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली. राजभवनावर राज्यपालांच्या उपस्थितीत हा शपथ ग्रहण कार्यक्रम...
चालू घडामोडी
नवनामकरण झालेल्या महाविकासाघाडी तर्फे मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी सहमती
मुंबई: मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांच्या नावावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीची सर्व संमती झाली असून उद्या संयुक्त पत्रकार घेऊन तसं जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसात राज्यातील राष्ट्रपती राजवट उठणार असल्याचं स्पष्ट आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची आज वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये बैठक सुरू आहे. तब्बल सव्वा दोन तास चर्चा केल्यानंतर...
पुणे: संत नामदेव महाराजांची पालखी घेऊन जाणारी गीदिंडी पंढरपूर ते आळंदी अशी जात होती. आज (मंगळवार) सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला. ही दिंडी दरवर्षी पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करते. ही दिंडी दिवे घाटातील मुक्कामानंतर घाट उतरत असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जीसीबी चालकाचे ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटले आणि हा जेसीबी वेगात दिंडीत घुसला. या अपघातात दोन...
नवी दिल्ली: काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. सरकार स्थापनेचं शिवसेना-भाजपला विचारा असं सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचं पवार यांनी सांगितलं.
दिल्लीत आल्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांच्याशी सत्ता स्थापनेसाठी चर्चा झाली नाही तसेच...
मुंबई: आरकॉमकडून शुक्रवारी दुसऱ्या तिमाहीतील परिणाम जाहीर करण्यात आले. या तिमाहीत कंपनीला एकूण ३० हजार १४२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. हा तपशील समोर आल्यानंतर आरकॉमचे शेअर्स ३.२८ टक्क्यांहून ५९ पैसे प्रति शेअर्सवर बंद झाले. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ११४१ कोटी रुपयांचा फायदा झाला होता.
दुसऱ्या तिमाहीतही ३० हजार १४२ कोटींच्या तोट्यानंतर उद्योगपती अनिल...
मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील पहिलं राजकीय कनेक्शन उघड झालं असून भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे पुत्र राजनीत सिंग यांना आज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पीएमसी बँक घोटाळ्यातील ही आतापर्यंतची नववी अटक आहे. दरम्यान, राजनीतला उद्या सुट्टीकालीन कोर्टात हजर करण्यात येईल व पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल.
मुंबई: बाला चित्रपटानं आतापर्यंत जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे, अशी माहिती आयुष्मान खुरानानं दिली आहे. बॉक्सऑफिसइंडिया.कॉमच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं दुसऱ्या शनिवारी ६.५० कोटींचा गल्ला जमवला. या कमाईसह हा चित्रपट ११ दिवसांत 'लुकाछिपी'च्या कमाईचा विक्रमही मोडू शकतो.
बाला या चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त झाली होती आणि या चित्रपटानं या शुक्रवारपर्यंत ७३ कोटींचा गल्ला जमवला...
मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन आज असल्याने शिवतीर्थावर सर्वपक्षीय नेत्यांची त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रीघ लागली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबातील सदस्य सोबत शिवतीर्थावर येवून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते यांनी शिवाजी पार्कवरील शिवतीर्थ वर येवून आदरांजली वाहिली. राज्यात होऊ पाहत असलेल्या सत्ता समीकरणाऱ्या पार्श्वभूमीवर...
नवी दिल्ली: शिवसेना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससह राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रमावर चर्चा देखील सुरू झाली आहे. दुसरीकडे, मोदी मंत्रिमंडळातील शिवसेनेचे एकमेव मंत्री असलेले अरविंद सावंत यांनीही गेल्या सोमवारी पदाचा राजीनामा दिला आहे. 'अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत....











