मुंबई: सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेससोबत आज कुठलीही बैठक नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर सत्तास्थापनेची आमची तयारी आहे. पण काँग्रेसचाच निर्णय झालेला नाही, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी काँग्रेस नेतृत्वावर दिरंगाईचं खापर फोडलं आहे. तसंच जो काही निर्णय होईल तो एकत्रितच...
चालू घडामोडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजभवनावर ; सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण, उदया सत्तेबाबत राज्यपालांना काळविणार
मुंबई: राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपा, शिवसेना नंतर आता तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिष्टमंडळ यांनी राजभवनार जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापन करण्याबाबत आपलं मत मांडले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा शिवसेनेप्रमाणे चोवीस तासांचा अवधी देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, छगन...
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर मुंबईतील लीलावती इस्पितळात यशस्वीपणे अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. मागील पंधरादिवस सत्ता स्थापनेत शिवसेनेची खिंड लढविणारे संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले होते. संध्याकाळी अंजिओग्राफी झाल्यानंतर अँजिओप्लास्टी यशस्वीपणे करण्यात आली आहे.
चालू घडामोडी
सत्तेचा पेच वाढविणार काँग्रेसचे पत्रक; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? राज्यपालांकडून तिसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण
मुंबई: तीन तासात सत्ता समीकरण नाट्याला परत एकदा वेगळं वळण लागले आहे. राज्यपालांनी शिवसेनेला अधिकची वेळ वाढवून दिलेली नाही. काँग्रेसचे खरगे यांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर उद्या सकाळी चर्चा करून निर्णय घेवू अशी भूमिका घेतली आहे आणि शिवसेनेची कोंडी झाली आहे. काँग्रेसच्या तीन तासाच्या बैठकीत शिवसेनेबाबत निर्णय होवू शकला नाही. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना मात्र कोंडीत सापडली...
मुंबई: महाराष्ट्र राज्य सत्ता स्थापनेचा दावा आता अंतिम टप्प्यात पोहचला असून अपेक्षेप्रमाणे आघाडीच्या पाठिंब्याने शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्यात आता नवीन आघाडी जन्माला आली असून 'महाशिवघाडी' नावाने सरकार स्थापन करण्यात येणार आहे. वीस वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच आधीच होकार मिळाला होता परंतु मुख्य लक्ष होतं...
Deepak Chahar took Hatrick 6/7 in 3.2 overs
Nagpur: India won the crucial series-decider in Nagpur in dramatic fashion as Deepak Chahar picked up a hat-trick and career best figures in the third T20I against Bangladesh. It was anything but smooth sailing for India, with Bangladesh at one point looking set for a comfortable...
मुंबई : सध्या महाराष्ट्रात सत्ता नाट्यातील घडामोडी एव्हढ्या वेगाने घडत आहेत की क्षणा क्षणाला नाट्यमय वळणं घेताना दिसत आहे. भाजपाने राज्यपालांनी सत्तास्थापणेस दिलेल्या निमंत्रणानंतर राज्यातील दुसरा मोठा पक्ष आणि मुख्यमंत्री पदावरून भाजपाशी दोन हात केलेल्या शिवसेनेस सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. यादरम्यान अजूनही वेळ गेली नसून भाजपाने 50 - 50 चा प्रस्ताव द्यावा , आम्ही अजूनही युती...
मुंबई: भाजपा सरकार स्थापन करणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते परंतु आज दिवसभर कोअर कमिटीच्या बैठका घेवून संध्याकाळी उशिरा बहुमत नसल्याने भाजपा सरकार स्थापन करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
तब्बल १८ दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर आज अखेर भाजपने सत्ता स्थापन न...
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरावडा उलटून गेला तरी सत्ता स्थापन करण्यासाठी कोणताही पक्ष अजूनपर्यंत पुढे आला नव्हता. निवडणूक निकालाच्या आधी भाजपा व शिवसेनेची युती होती आणि या युतीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्री पदावर कोंडी न फुटल्याने कोणीही सत्ता स्थापनेसाठी पुढे आले नाही. आज राज्यपाल आता सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपाला सत्ता स्थापनेसाठी 11 नोव्हेंबर ला आमंत्रण...
नवी दिल्ली: अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिरच असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
विविध प्रतिक्रिया पुढील प्रमाणे
RSS सरसंघचालक मोहन भागवत : सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वागत करतो. देशाची एकात्मता व बंधुत्वाचं परिपालन करणारा हा निर्णय आहे....










