Mumbai:
Uday Samant in January had directed colleges and universities in Maharashtra to play the National Anthem at the beginning of their public programmes, according to a report.
Uday Samant said that colleges and universities too should adopt singing the National Anthem just like it is played at movie theaters...
नवी मुंबई:
येत्या १४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२० दरम्यान नवी मुंबईतील सानपाडा येथे झाशीची रानी मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जनविकास प्रबोधिनी यांच्या सयुंक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई मध्येच फक्त असा पश्चिम महाराष्ट्र महोत्सव घेण्यात येतो.
मुंबई: अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसीतील एका इमारतीला भीषण आग लागली असून यात एक महिला जखमी झाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
तीन मजल्याच्या या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सर्व्हर रूममध्ये साडेअकराच्या सुमारास स्पार्क झाला आणि अचानक...
मुंबई: भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार चंद्रकांत पाटील यांची पक्षाकडून फेरनिवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पाटलांची फेरनियुक्ती जाहीर केलीय. राज्यातील विधानसभा निवडणुकीअगोदर त्यांना जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची पुन्हा निवड करण्यात आलीय.
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष या पदासाठी पक्षातील अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती. मात्र पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
नवी दिल्ली:
शिवसेनेने लोकसंख्या नियंत्रणाबाबतचे एक खासगी विधेयक राज्यसभेत मांडले आहे. दोन अपत्ये असणार्यांनाच नोकरी आणि शिक्षणात सवलत द्यावी अशी तरतूद या विधेकात करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडले असून हे मंजूर झाल्यास देशातील कुटुंब नियोजन पद्धतीला शिस्त लागेल, असे म्हटले आहे.
ज्यांना दोनच अपत्ये...
मुंबई:
पक्षाच्या झेंड्यावर शिवकालीन राजमुद्रेचा वापर केल्याप्रकरणी बुधवारी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) नोटीस बजावली. मनसेच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले होते. हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा आहे.
त्यामुळे संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ आणि जय हो फाऊंडेशनने...
शाळांनीही निर्णय लागू करण्याची शिक्षक संघटनांची मागणी
मुंबई: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. येत्या 29 फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळं शनिवार आणि रविवारी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. सरकारी कर्मचारी आणि अधिकारी सध्या दिवसाला आठ तास काम करतात. पाच दिवसांचा आठवडा...
चालू घडामोडी
छत्रपति शिवाजी महाराज आणि डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित तयार होणार हॉलिवुडपट
नवी दिल्ली: राज्यभरातल्या शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण हॉलिवूडमधील एक नामवंत संस्था आणि केंद्र सरकार मिळून छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मार्टिनी फिल्म्स आणि पिंक जग्वार एंटरटेनमेंट या संस्थांनी शिवरायांवर चित्रपट करणार असल्याचं जाहीर केलं. याचबरोबर माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरही ही कंपनी बायोपिक बनवणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या...
केस गळत आहे, टक्कल पडतंय आणि अनेक उपाय करूनही फायदा मिळत नाहीये तर हे तेल आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. याने टक्कल पडलेल्या जागेवरही नवे केस येतील आणि केस दाट होतील. पाहू कसं तयार करायचं हे तेल..हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला 5 वस्तूंची गरज आहे ज्या सहजपणे उपलब्ध असतात.
लसणाच्या पाकळ्या: 6 ते 7...
New Upcoming NCD IPO: J M FINANCIAL PRODUCTS LTD.
Nature Of Instrument: Secured NCD
Mode Of The Issue: Public Issue
Issue Size: 100Cr + 300 Cr
Rating: AA BY CRISIL & ICRA
Minimum Investment Amount: 10,000
Listing: Proposed To...














