नवी मुंबई: गेल्या आठवड्यात उलवे नदीचे पात्र वळविण्याचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळा नुकताच सुरू होत आहे. अशावेळी उलवे नदीचा प्रवाह वळवल्याने मोठा पाऊस झाल्यास पनवेल आणि विमानतळ परिसरातील ग्रामस्थांना पूराचा धोका निर्माण होवू शकतो.
विमानतळाच्या धावपट्टीला अडथळा ठरल्याने उलवे नदीचा 3.2 किलोमीटरचा प्रवाह वळवण्यात आला आहे. नदीचा प्रवाह एवढ्या मोठ्या प्रमाणात वळवण्याची...
काल पासून सोशिअल मीडियाच डाउनलोड बंद असल्याचं दिसून येत आहे. आज सकाळी पूर्वपदावर झाल्याचं पाहायला मिळालं.
Facebook, WhatsApp आणि Instagram जगभरात डाऊन झालं होतं. व्हिडीओ आणि फोटो अपलोड होत नसल्याचं अनेकांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. Facebook, WhatsApp आणि Instagram वापरण्यात अडचणी येत असल्याचा तक्रारी केल्या आहेत. तसेच भारतातले युजर्सही प्रभावित झाले आहेत. युरोप, दक्षिण अमेरिका,...
Hosts reach World Cup semi-finals.
The hosts are set to finish third in the group and will meet India or Australia at Edgbaston next Thursday for a place in the final.
Needing to defeat the Black Caps to be sure of progressing, England were led by Jonny Bairstow's dominant hundred,...
रत्नागिरी चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे धरण भरून वाहू लागलं. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि हाहाकार उडाला.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेने परिसरात हाहाकार माजला...
Chasing 315, Bangladesh were bowled out for 286 as India secure a 28-run victory in their penultimate league fixture.
Indian bowlers held their nerves to bowl out Bangladesh for 286 as they won their penultimate league fixture by 28 runs and reached the semifinals of the World Cup 2019. Jasprit Bumrah and Hardik Pandya...
मुंबईचा पाऊस म्हणजे त्याची बातच न्यारी असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मुंबईच्या पावसाची तऱ्हा सगळीकडे सर्व प्रसिध्द आहे. मुंबईचा पावसाळा म्हणजे हाहाकार हे नेहमीच झाले आहे. आपण मुंबईकर पाणी तुंबल की सगळं खापर महापालिकेवर फोडून मोकळं होतो. कधी आपण विचार केला आहे का ही परिस्थितीपुन्हा पुन्हा का ओढावते? महापालिका, प्रशासन आणि राज्यकर्ते यांना दोष देत आपण...
Nicholas Pooran's Hundred In Vain As West Indies Lose To Sri Lanka.
Nicholas Pooran's maiden ODI century went in vain as Sri Lanka beat the West Indies by 23 runs in Chester-le-Street on Monday. West Indies got off to a poor start as they lost Sunil Ambris and Shai Hope early in the tough...
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर.
मुंबई : मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत १६ जण ठार झाले असून १३ जखमी झाले आहेत. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. रात्री दोन...
चालू घडामोडी
आगामी २४ तासांत मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज. मुंबईची झाली तुंबापुरी.
मुंबई : पावसाचा फटका मुंबईतील तिन्ही रेल्वे वाहतुकीला बसला असून मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या मरीन लाइन्स रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. मुंबईची उपनगरीय रेल्वेसेवेची वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू.
गेल्या तीन दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसाने आज...
पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल येथे विविध पदांच्या ७२५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जुलै २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक ०१ जुलै २०१९ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ लिपिक-सह टाइपिस्ट (Junior Clerk-Cum Typist)...











