10वी ची प्रात्याक्षिक (Practicals)परीक्षा आजपासून

Maharashtra Board Exam 2022 सुरू झाली आहे यामध्ये आजपासून (25 फेब्रुवारी) 10वी ची प्रात्याक्षिक परीक्षा सुरू झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत परीक्षेला सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.