आरबीआय मध्ये भरती

RBI साठी ९१६ असिस्टंट पदासाठी भरती

मुंबईसाठी ४१६ जागा आरक्षित (मराठी बोलणाऱ्यासाठी प्राधान्य)

इंटरव्यू नाहीत फक्त ऑनलाईन टेस्ट

पदाचे नाव- असिस्टंट

एकूण पदे :- ९१६

शैक्षणिक पात्रता :- पदवीधर

वयोमर्यादा :- 20 ते 28 वर्षे

पगार – ३६,०९१ / महिना

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि.१६ जानेवारी २०२०

पूर्व परीक्षा :- १४ व १५ फेब्रुवारी२०२०

मुख्य परीक्षा मार्च २०२०

ऑफिशियल नोटिफिकेशन आणि अॅप्लाय करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा
https://iikd.in/vacancy-rbi-assistant/