स्वच्छतेची जबाबदारी सर्वांची March 25, 2019 शेअर करा Facebook Twitter Google+ WhatsApp Email ज्ञानेश्वर नगर येथील पोलिस ग्राउंड ला खेटून मोकळे भूखंडांचा वापर परिसरातील लोक शौचासाठी करतात. खुल्या जागेत शौच करू नये, याविषयी देशभरात जागृती झालेली असतानाही हे प्रकार घडतात. यामुळे नाशिक बदनाम होते आङे. अशा लोकांवर कारवाई करावी.