काम अर्धवट सोडले March 25, 2019 शेअर करा Facebook Twitter Google+ WhatsApp Email महानगरपालिकेने 1 मार्च रोजी रोड चे काम केले असून त्या दिवसांपासून रोड वर माती तशीच पडून आहे संबंधीत काम करून गेले पण माती उचलली नाही गाडी वर व पायी चालणे अवघड होते आहे. कृपया दखल घ्यावी.