
नवी दिल्ली : लोकसभेच्या अंतिम चारणाचे मतदान काल विविध नऊ राज्यात पार पडले. संध्याकाळ पर्यन्त जवळपास 64 टक्के मतदान झाले. बंगाल वगळता सगळ्या राज्यात मतदान शांततेत पार पडले. बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना घडल्या आणि पुन्हा एकदा अंतिम टप्प्यात पार पाडलेल्या मतदान प्रक्रियेला हिंसाचाराचे गालबोट लागले. एकूण 59 जागांसाठी नऊ राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आता वेध लागले आहेत ते तेवीस तारखेच्या निकालाची. 00






