BMC मुंबई महानगरपालिका कामगार विभाग तर्फे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी, कक्ष परिचारक (Wardboy) या पदासाठी मोठी भरती

BMC भरती – सुवर्ण संधी मुंबई महानगरपालिका कामगार विभाग तर्फे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी, कक्ष परिचारक (Wardboy) या पदासाठी मोठी भरती सुरू केली आहे. पात्रता 10 वी पास.
शेवटची तारीख 17 एप्रिल 2020. सोबत फॉर्म व जाहिरात जोडलेली आहे.

अर्ज 2 पद्धतीने करता येईल.

प्रथम:
Http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करा.
सोबत अर्ज व माहिती पत्रक जोडले आहे
form : https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn

https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn

Recruitment of Wardboy for Covid-19

  1. फॉर्म पूर्ण व बिनचूक भरून आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रति PDF format मध्ये तयार करून। अर्जासह
    mcgm.wardboy@mcgm.gov.in
    या ई-मेल वर 17 एप्रिल 2020 सायं 6 वाजेपर्यंत पाठवाव्यात।
    किंवा
  2. ज्यांना शक्य असेल त्यांनी अर्ज पोस्टाने
    अथवा BMC मुख्यालय, CSMT (VT) स्टेशन समोर, गेट नं. 7 याठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकावेत.
    17 एप्रिल 2020 सायं 6 नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत।

विशेष सूचना :
फॉर्म भरण्या अगोदर सोबत जोडलेली नोटोफिकेशन ( जाहिरात) व्यवस्थित वाचावी.

अर्ज व document pdf मध्ये करण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करून vedio पहावा

  • camscanner हे गुगल playstore वरून अँप dnlod करून मोबाइल कॅमेरावर काढलेला फोटो pdf मध्ये सहज करता येतो.