
वऱळी कोळीवाडा १२ प्रतिबंधित क्षेत्र वगळता सील मुक्त
जनता काँलनीतील ७ प्रतिंबंधित भाग वगळता सील मुक्त
वरळी कोळीवाडा आणि जनता काँलनी जवळपास ६० ते ७० भाग टक्के सीलमुक्त होणार
सहाय्यक आयुक्तांनी सीलमुक्त भागातील निर्बंध शिथिल करण्याचे दिले आदेश
दादर वरिष्ठ पोलिस निरिक्षकांना पाठवलं पत्र
सोशल डिस्टिंग पाळणं मात्र बंधनकारक
लाँकडाऊनचे इतर नियम पाळणे देखील बंधनकारक







