रेल्वेत मुंबई आणि महाराष्ट्रातील जागांसाठी नोकरभरती

पश्चिम रेल्वे [Western Railway, Mumbai] मुंबई सेंट्रल येथे विविध पदांच्या ७२५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जुलै २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक ०१ जुलै २०१९ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ लिपिक-सह टाइपिस्ट (Junior Clerk-Cum Typist) : १०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण (+२ स्टेज) किंवा समतुल्य आणि कॉम्प्यूटरवर इंग्रजी/ हिंदीमध्ये टाइपिंग प्रवीणता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

ट्रेन्स लिपिक (Trains Clerk) : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (+२ स्टेज) किंवा समतुल्य

वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी ४० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

स्टेशन मास्टर (Station Master) : १३५ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य

वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी ४२ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

माल रक्षक (Goods Guard) : १०० जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य

वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी ४२ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट लिपिक (Sr. Commercial cum Ticket Clerk) : १२९ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य

वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी ४२ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

कमर्शियल कम तिकीट लिपिक (Commercial Cum Ticket Clerk) : २३८ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (+२ स्टेज) किंवा समतुल्य

वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी ४२ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ०७ व्या वेतनानुसार

नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र

Official Site : www.wr.indianrailways.gov.in