
होळी सणाबाबत मुंबई महापालिकेने आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार सार्वजनिक आणि खासगी ठिकाणीही होळी खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai: BMC issues order – playing of Holi at public places and private spaces not allowed in the wake of #COVID19 pandemic and rise in cases here.
— ANI (@ANI) March 23, 2021






