
नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं आज वयाच्या 81व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. शनिवारीसकाळी अत्यवस्थ स्थितीत शहरातील एस्कॉर्ट इस्पितळात दाखल करण्यात आले होते पण संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांची तब्येत अधिक खालावली आणि निधन झाले.
शीला दीक्षित या 1998 ते 2013 च्या दरम्यान त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषविले. दिल्लीच्या राजकारणात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता.
विविध राजकीय नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती राम कोविंद यांनी त्यांच्या दुःखद निधनानंतर शोक व्यक्त केला.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व केरळच्या माजी राज्यपाल शिला दीक्षित यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक अत्यंत अनुभवी, निष्ठावान व सुसंस्कृत नेतृत्व गमावले आहे. त्या आयुष्यभर काँग्रेस विचारधारेशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी काँग्रेस पक्ष संघटनेत विविध पदे यशस्वीरित्या सांभाळली; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून श्रद्धांजली.
शीला दीक्षित यांच्या निधनाने देशाने समर्पित कार्यकर्ता गमावला; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडून शोक व्यक्त
Sad to hear of the passing of Smt Sheila Dikshit, former Chief Minister of Delhi and a senior political figure. Her term in office was a period of momentous transformation for the capital for which she will be remembered. Condolences to her family and associates #PresidentKovind
ओम शान्ति, ईस्वर उनकी आत्म को शान्ती प्रदान करे आज दिल्ली की जनता उन्हें कभी नहीं भुला पायेगी @INCIndia बेहतरीन इंसान तो अपनी बातों से भी जाना जाता है अच्छी बाते तो दीवार पर भी लिखी होती हैं???????? @narendramodi






