भाऊबीज भेट: चा मुहूर्त साधत BEST चं खास गिफ्ट; मुंबईत धावणार 70 मार्गांवर लेडीज स्पेशल एसी बस

भाऊबीजचा मुहूर्त साधत BEST चं खास गिफ्ट मुंबईकरांना देण्यात आलं आहे. आजपासून मुंबईत 70  मार्गांवर लेडीज स्पेशल एसी बस सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचं सावट कमी झाल्याने आता मुंबईमध्ये पुन्हा नागरिक बाहेर पडत आहेत. त्यामुळे बेस्ट बस देखील ‘फुल्ल’ जात असल्याचं पहायला मिळालं आहे.