Junior Hockey World Cup 2021: ज्युनियर हॉकी विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा पराभव करून सेमीफायनलमध्ये मारली धडक December 2, 2021 शेअर करा Facebook Twitter Google+ WhatsApp Email टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत ज्युनियर हॉकी विश्वचषकात सलग तिसरा विजय नोंदवला. टीम इंडियाने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमचा 1-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा पराभव करून भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.