
उद्योजक ते चित्रपट निर्माता – श्री. अशोक सुभेदार व सौ. आरती सुभेदार
एक यशस्वी उद्योजक ते यशस्वी चित्रपट निर्माते हा प्रवास आणि दिलखुलास गप्पा….श्री. अशोक सुभेदार व सौ. आरती सुभेदार…. अर्थसंकेतच्या सौ. रचना लचके बागवे यांच्यासोबत उलगडला प्रवास !
सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षितला घेऊन यशस्वी चित्रपट ‘बकेटलिस्ट’ नंतर एक आगळा वेगळा विषय घेऊन आले आहेत… चित्रपट ‘बाबा’
शुक्रवार २ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार !
Brand Partner- Arthsanket











