मनसेचा प्रचाराचा नारळ फुटला; नायगाव मध्ये शाखा उद्घाटन, अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नायगाव येथे मनसे शाखा उद्घाटन करून विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला.