नवी मुंबई ऐरपोर्टला मिळणार SBI कडून कर्ज

नवी मुंबई: जीव्हीके’ समूहाकडून नवी मुंबई विमानतळ विकसित केले जाणार असून यासाठी ‘SBI’ जवळपास ४००० ते ४५०० कोटींचे कर्ज देणार असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. विमानतळ विकासासाठी येस बँकेने यापूर्वी कर्ज देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र बँक अडचणीत आल्यामुळे ‘SBI’आघाडी घेतली. यामुळे बऱ्याच कालावधीपासून रखडलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई विमानतळाचा १६ हजार कोटी खर्च करुन विकास केला जाणार आहे. यासाठी ‘SBI’च्या नेतृत्वात बँकांच्या समूहाकडून १० हजार कोटींचे कर्ज देण्यात येणार आहे. ‘SBI’ यात ४००० ते ४५०० कोटींचे कर्ज देईल. बँकांकडून जवळपास १० हजार