
कल्याण – डोंबिवली येथील लग्नातून संसर्ग पसरवणाऱ्या तरुणाला अखेर डिस्चार्ज
सदर कोरोनाबाधित तरुणाच्या २९ मार्च आणि १ एप्रिलला दोन चाचण्या झाल्या,त्या दोन्हीही चाचण्या निगेटिव्ह आल्या.
डिस्चार्ज नंतर तरुणाला १९ एप्रिलपर्यंत सक्तीने घरात राहण्याच्या सूचना.
यापूर्वी १५ मार्च रोजी तुर्कीहून आल्यानंतर होम क्वारंटाईन न राहता चार दिवसात लग्न आणि हळदीला हा तरुण उपस्थित राहिला होता, ज्यामुळे डोंबिवलीत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती
कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ३४ वर.
कल्याण डोंबिवलीतील दुकाने संध्याकाळी ५ वाजपर्यंत चालू राहतील असे महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.










