नेपिएन्सी रोड येथे इमारतीत आग

आज सकाळी नेपिएन्सी रोड येथील एटलास अपार्टमेंट या इमारतीत आग लागली असून अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले असल्याचे समजते