
मुंबईच्या श्री स्वामी समर्थ गणेश चित्र शाळा यांच्यामार्फत पुढाकार
मुंबई: संपूर्ण जगात कोविड 19 या संसर्गजन्य रोगाने थयामान घातला असताना एकी कडे गणरायाच्या आगमनाची वेळ जवळ येत आहे (गणेश जयंती) कोविड 19 चा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा 2 फुटा पर्यंतच्या शाडूच्या मातीच्या व प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणपती बाप्पाच्या मूर्त्यांची बुकिंग सुरू करण्यात आली आहे.
तसेच कोविड 19 चा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता बाप्पाच्या विसर्जनाला जास्त गर्दी होऊ नये आणि जवळच्या जवळ (घरीच) बाप्पाचे विसर्जन करता यावे म्हणून यंदा श्री स्वामी समर्थ गणेश चित्र शाळेतर्फे जास्तीत जास्त शाडूच्या मातीच्या मूर्त्यांच्या विक्री वर भर दिली जाणार असून दिनांक ११/०५/२०२० रोजी पासून ते ०५/०८/२०२० पर्यंत बाप्पाच्या मूर्त्यांची बुकिंग सुरू करण्यात येत आहे.
तरी इच्छुकांनी whatsapp वर मॅसेज करून आपले नाव व फोन नंबर द्यावेत जेणे करून आपल्याला बाप्पांच्या मुर्त्यांचे फोटो पाठवणे सोईस्कर होईल असे आवाहन श्री स्वामी समर्थ गणेश चित्र शाळा मार्फत करण्यात आले आहे.
खालील लिंक वर क्लिक करून तुमची आवडती गणेश मूर्ती निवडा
https://photos.app.goo.gl/iHPzBSVJuMh3R2tJ6
टीप – मूर्तीचे फोटो पाहण्या साठी आपल्याला whatsapp वर पाठवण्यात आलेली लिंक ओपन करा व आवडलेल्या मूर्तीचा क्रमांक आम्हाला पाठवा जेणे करून आम्हाला मूर्तीची किंमत सांगणे सोपे जाईल .
पत्ता – सौदा हाईट्स , A विंग , सँडहस्टरोड स्टेशन समोर डोंगरी मुंबई ४००००९.
संपर्क –
अमित मांजरेकर – ८४३३५१८४२७
नितेश चव्हाण – ८२८६२५७७०४
अमेय मुळे – ९९६९१८५८२१











