रेल्वे सेवा 12 ऑगस्ट पर्यंत बंदच

भारतीय रेल्वे मार्फत काल जाहीर करण्यात आले की, देशात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता रेल्वेच्या सर्व सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे मुंबईतील जीवन रेखा म्हणून परिचित असलेली मुंबई लोकल सेवा सर्व सामान्य नागरिक प्रवाशांना सध्या तरी सुरू होणार नाही. याव्यतिरिक्त रेल्वे मार्फत केवळ स्पेशल गाड्या सुरू आहेत त्याच चालू राहतील.

त्यामुळे रेल्वे सेवा 12 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहे हे स्पष्ट झाले आहे.