
फारसे शीक्षण न झालेल्या मराठी मुलामुलींना स्त्री-पुरुषांना, दुसऱ्यांच्या लॅपटॉप मधे मराठी टायपींगचे सॉफ्टवेअर भरुन देत, दरमहा हजारो रुपये मीळवण्याची संधी.
याबाबतचे सारे शीक्षण आणी सॉफ्टवेअर मोफत देत आहे. मग आयुष्यभर अनेक शाळा, संस्था, अॉफीसेस, वगैरे कोणालाही मराठी टायपींगचे शीक्षण तुम्ही देअु शकाल. त्यांना व्हीजीट-फी रुपये ३०० आणी प्रत्येक कॉम्प्युटर साठी रुपये १०० चार्ज करत, हजारो रुपये कमवु शकता.
समजा जर अेखाद्या संस्थेत दहा कॉम्प्युटर आहेत तर व्हीजीट-फी ३००/- + (१००X१०=१०००), असे अेकुण १३०० रुपये अेकाच भेटीत सहज कमवु शकाल. अशा व्हीजीट महीन्याभरात अनेक करुन हजारो रुपये कमवत, मराठीची सेवा केल्याचा आनंदही मीळवाल. श्री शुभानन गांगल हे सारे मराठीच्या अुज्वल भवीतव्यासाठी मोफत करत आहेत.
याचे सारे शीक्षण व सॉफ्टवेअर, श्री शुभानन गांगल, त्यांच्या घरी, मालाड (पश्चीम) मुंबअी येथुन मीळेल. केवळ अेका भेटीत, अंदाजे दोन तासात हे सारे शीक्षण पुर्ण होते. संपर्क साधा.शुभानन गांगल ९८३३१०२७२७






