नवी मुंबईत भाजपला शिवसेनेचा दे धक्का

नवी मुंबईत भाजपला शिवसेनेचा दे धक्का

नवी मुंबई मधील भाजप नगरसेविका सौ अपर्णा नवीन गवते, नगरसेविका सौ दिपा राजेश गवते, राजेश गवते यांनी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

यावेळी नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सर्वा.उपक्रम) मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे आदी उपस्थित होते