पनवेल महापालिका हद्दीत आज ३६ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (३० डिसेंबर) ३६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.