नियम पाळा लॉक डाऊन टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लॉकडॉऊन टाळायचे असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबई, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने विविध ठिकाणी कर्फ्यू लागू केला आहे.