महत्वाची बातमी: आरोग्य विभागाच्या ‘गट क’ आणि ‘गट ड’ च्या परीक्षेची तारीख जाहीर September 27, 2021 शेअर करा Facebook Twitter Google+ WhatsApp Email तारीख जाहीर झाली आहे. त्यानुसार, ‘गट क’ ची परीक्षा येत्या 24 ऑक्टोबरला होणार आहे. तर, ‘गट ड’ ची परीक्षा 31 ऑक्टोबरला पार पडणार आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखातीत म्हटले आहे.