राज्यात कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढला, देशात कोरोनाच 11 वा बळी
मुंबई:
महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १०७ वरुन ११६ वर गेली आहे. आज सांगली येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना संसर्गातून...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पाडव्याच्या शुभेच्छा आणि कोरोना व्हायरस बाबत नागरिकांना...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून राज्याच्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत करोनाला हरवण्याचा संकल्प करा असं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं की घराबाहेर पाऊल आपण...
ब्रिटनच्या राजघराण्यावर ‘कोरोना’चा हल्ला ; प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह
ब्रिटन - कोरोना विषाणूपुढे सर्वजण समान आहेत. स्वतःची योग्य काळजी घेणार नाही त्याला कोरोनाची बाधा होत आहे. सर्वसामान्यांना कोरोना होतोय तसाच तो...
हंता व्हायरस’मुळे चीनमध्ये एकाचा मृत्यू, कोरोना पाठोपाठ आता नवीन संकट
चीन:
करोना व्हायरसच्या लागणमुळे जगभरातील लोकं भीतीच्या वातावरण जगत आहे अशात धक्कादायक बाब म्हणजे आता चीनच्या यूनान प्रांतामधील...
आज रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देश लॉकडाऊन: पंतप्रधान नरेंद्र मोदी
पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन
नवी दिल्ली: दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. मंगळवारपर्यंत या संख्येनं ५००...
राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 97 वर, सांगलीत 4 नवे रुग्ण आढळले
मुंबई / सांगली: राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे. सांगलीमध्ये आणखी 4 नवे रुग्ण आढळून आले आहेत....
उद्या मध्यरात्रीपासून आंतरराज्यातील विमानाची उड्डाणे बंद
नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रातील मोदी सरकारने या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आंतरराज्यातील विमानाची उड्डाणे उद्या...
राज्यात आजपासून संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण...
राज ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक
काही लोकांना अजुन गांभीर्य कळलेलं नाही, सरकारने अजून कठीण पाऊल उचलायला हवीत
मुंबई: केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाबाबत...
मशिदीच्या मौलाना ट्रस्टीवर गुन्हे, जमाव बंदीचा आदेश उल्लंघन
वसई: करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले असताना मशिदीमध्ये नमाजपठणासाठी गर्दी जमल्याने वसईच्या वालीव, तुळींज, विरार व माणिकपूर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन...
















