नवी मुंबईत पांडवकडा धबधब्यात चार मुली वाहून गेल्या; इस आय ई एस महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी

नवी मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथे असणाऱ्या पांडवकडा धबधबा परिसरात फिरायला गेलेल्या विद्यार्थिनींपैकी चार विद्यार्थिनी वाहून गेल्या असून त्यांपैकी एका मुलीचा मृतदेह हाती लागला आहे. इतर तीन विद्यार्थिनींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाहून गेलेल्या विद्यार्थिनी नेरुळच्या एसएस महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत वाहून गेलेल्या विद्यार्थिनींपैकी दोन विद्यार्थिनीचा मृतदेह मिळवण्यात यश आले आहे. इतरांचा शोध घेणे सुरूच आहे.

पांडवकडा धबधबा